About Us

www.marathipaper.com हे मराठीतून बातम्या देणार महाराष्ट्रातील अग्रेसर न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक असे सर्व मुद्दे अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. फक्त तालुका, शहर, जिल्हा नाही तर प्रत्येक गावा गावाच्या कोपऱ्यातील बित्तंबातमी इथे मांडली जाते. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

> तुम्ही जागे व्हा, व्यक्त व्हा आणि झोपलेल्यांना जागे करा..

> तुम्ही आवाज द्या, आम्ही त्याला सर्वदूर पसरवू…

> ना कसले हवे दावे, ना कसली चोचलेगिरी, इथे मांडली जाईल प्रत्येक बातमी खरी..

मराठीPaper….!