MarathiPaper
यंदा लालबागचा राजा होणार विराजमान
लालबागचा राजाच्या भाविकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. लालबाग राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारी मुळे लालबागचा राजा...
गहना वाशिष्ठ चा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप
राज कुंद्रा बद्दल रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. राजला पोलीस कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ...
संसदेत गदारोळ झाल्यामुळे तब्बल 133 कोटीची नुकसान
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस हेरगिरी आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या विरोधामुळे संसदेने 107 तासांच्या निर्धारित वेळेपैकी केवळ 18 तास काम झाले आहे, परिणामी...
मोठी बातमी : 12वी चा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांमध्ये...
बारावी सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. महाराष्ट्र राज्य...
पुण्यात आढळा राज्यातील पहिला झिका रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या अभ्यासादरम्यान आले समोर.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोग शाळेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील बेलसर गावांमध्ये तीन दिवसाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता....
आजचे राशिभविष्य (01/08/2021)
मेष: तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किमती वस्तू...
महाराष्ट्रातील संपूर्ण कांदा बाजार भाव: शनिवार (31/07/2021)
शेतमालाची रोजची आवक व बाजारभाव याबाबतची सविस्तर माहिती
अ. क्र.बाजार समितीजात/प्रतआवक किमान भाव कमाल भाव सरासरी भाव 1लासलगाव उन्हाळी 12300700187016252 पिंपळगाव बसवंत उन्हाळी...
वयाच्या 93 व्या वर्षी सुवर्ण पदक मिळवणारी मान कौर यांचे निधन
धावपटू मान कौर यांचे शनिवारी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले ते 105 वर्षांचे होते. मान यांनी वयाच्या 93 व्या वर्षी आपल्या ॲथलेटिक्स कारकीर्दीची सुरुवात...
पी व्ही सिंधू यांचा उपांत्य फेरीत चायनीज तैपेईची ताय झू इंगकडून...
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताच्या पी व्ही सिंधू या उपांत्य फेरीत चायनीज तैपेईची ताय झू इंगकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पी व्ही सिंधू...
बारावीचे बैठक क्रमांक जाहीर: जाणून घ्या कसा बघाल बैठक क्रमांक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत...