Homeताज्या बातम्यावेब सीरीजमध्ये 'या' हॉट अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांना फुटला होता घाम

वेब सीरीजमध्ये ‘या’ हॉट अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांना फुटला होता घाम

Bold scene : ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे नेहमी चर्चेत असतो. काही वेब सीरिज इतक्या बोल्ड असतात की लोक त्यांचा ट्रेलर कुणासमोरही बघायला लाजतात. पण आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने 3 वेब सीरिजमध्ये असे बोल्ड सीन्स दिले की प्रेक्षकांना अक्षरशा घाम फुटला. ही अभिनेत्री म्हणजे आयशा कपूर आहे. ती अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे. यामध्ये ‘लव्ह स्ट्रीट’ आणि ‘ऑफिस स्कँडल’चा समावेश आहे.

आयशा कपूर ही 3 वेब सिरीजमध्ये मर्यादा ओलांडणारी एकमेव अभिनेत्री आहे. आयशा कपूरने आतापर्यंत तीन वेब सीरिजमध्ये सर्वात धमाकेदार सीन्स दिले आहेत.

को-स्टारसोबत आयशा कपूरने ‘झोल’ या वेब सीरिजमध्ये हॉट सीन दिला होता. यामध्ये आयशा कपूरने अनेक इंटिमेट सीन्स दिले.

या दोन वेब सीरिजशिवाय आयशा कपूर ‘सियापा’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती. यामध्येही अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आयशा कपूरने 2016 मध्ये मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र, वेब सीरिजमधील तिच्या बोल्ड सीन्समुळे तिला ओळख मिळाली.

सनी लिओनीने वयाच्या 40 व्या वर्षी ही बोल्ड स्टाईल दाखवून चाहत्यांना करून दिली जुन्या दिवसांची आठवण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post